सकाळ डिजिटल टीम
भारतीय टीमचा स्टार ऑलराउंडर अक्षर पटेल ‘Axar’ असं का लिहितो?
AXAR PATEL NAME STORY
esakal
आणि Delhi Capitals चा कॅप्टन नावाच्या स्पेलिंगचा गोंधळ सर्वांनाच माहिती आहे
AXAR PATEL NAME STORY
esakal
पण हे बदल त्याने स्वतःहून केलेलं नाही! सगळं सुरू झालं एक चुकीमुळे झाल आहे.
AXAR PATEL NAME STORY
esakal
जेव्हा अक्षर १७ वर्षांचा होता आणि अंडर-१९ वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार होता.
AXAR PATEL NAME STORY
esakal
पासपोर्टसाठी लागला कागद ‘शाळा सोडल्याचा दाखला’ मागितला आणि तिथच चुकी झाली. आणि चुकून मुख्याध्यापकांनी ‘Akshar’ ऐवजी ‘Axar’ लिहिलं
AXAR PATEL NAME STORY
esakal
परिणामी पासपोर्ट आणि सर्व अधिकृत कागदपत्रांवर Axarचं नाव त्याने ठेवल.
AXAR PATEL NAME STORY
esakal
Mumbai Indians
esakal