सकाळ डिजिटल टीम
एकेकाळी क्रिकेट सोडलेला, आज सनरायझर्स हैदराबादचा मिस्ट्री स्पिनर शिवंग कुमार IPL २०२६ मध्ये चमकतोय.
Shivang Kumar
esakal
अंडर-१४ मध्ये निवड न झाल्यामुळे क्रिकेट सोडल. मध्य प्रदेशचा हा युवा ५ महिने मैदानापासून दूर राहिला.
Shivang Kumar
esakal
MS Dhoni: The Untold Story धोनीचा संघर्ष पाहून शिवंगच्या डोळ्यात पुन्हा क्रिकेट स्वप्न तरळले.
Shivang Kumar
esakal
IPL २०२६ साठी सनरायझर्स हैदराबादने ३० लाखात घेतला.
Shivang Kumar
esakal
विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशकडून १० विकेट्स, ५.१६ इकॉनॉमी रेट.
Shivang Kumar
esakal
वडील प्रवीण कुमार रेल्वे कर्मचारी आणि माजी बंगाल रणजी क्रिकेटपटू यांनी त्याला डावखुरा स्पिनर बनवले.
Shivang Kumar
esakal
धोनी आणि भावाचा प्रेरक संदेश सिनेमामुळे आणि भावाच्या प्रोत्साहनामुळे शिवंगने नेट्समध्ये घाम गाळायला सुरुवात केली.
Shivang Kumar
esakal
शिवंग कुमार IPL २०२६ मध्ये आपली स्पिन जादू दाखवतोय.
Shivang Kumar
esakal
Mumbai Indians
esakal