सकाळ डिजिटल टीम
मुंबईने IPL इतिहासात पहिल्यांदा 14 वर्षानंतर ओपनिंग मॅच जिंकली, पण ही गोष्ट त्यांच्यासाठी ‘पनवती’? ठरू शकते.
Mumbai Indians
esakal
IPLच्या १८ वर्षांच्या इतिहासात मुंबईने जेव्हा पहिला सामना जिंकला, तेव्हा टीम कधीच चॅम्पियन बनू शकलेली नाही.
Mumbai Indians
esakal
पाचही विजेतेपद पहिल्या पराभवानंतरच मुंबईने नावावर केले होते. २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये IPL ट्रॉफी जिंकली, पण त्या वर्षी पहिला सामना मुंबई हारली होती.
Mumbai Indians
esakal
मुंबई इंडियन्सवर हा नियम लागू होत नाही. क्रिकेटमध्ये सुरुवात चांगली तर शेवट गोड. मुंबईसाठी मात्र उलट आहे.
Mumbai Indians
esakal
मुंबईने जेव्हा-जेव्हा पहिली मॅच जिंकली, तेव्हा प्ले-ऑफ किंवा फायनलमध्ये जाऊनही ट्रॉफी उचलली नाही.
Mumbai Indians
esakal
मुंबई इंडियन्ससाठी आता ‘पहिली मॅच हरा आणि ट्रॉफी जिंका’ हे समीकरण ठरले आहे.
Mumbai Indians
esakal
या वर्षी मुंबईने पहिली मॅच जिंकली आहे. ट्रॉफी त्यांच्या हातात येईल का? हे पाहण महत्त्वाच ठरेल.
Mumbai Indians
esakal
IPL Longest Six
esakal