मीना कुमारीच्या कबरी शेजारी कुणाला दफन केलंय माहितीये?

Payal Naik

ट्रॅजिडी क्वीन

बॉलिवूडमध्ये एकच ट्रॅजिडी क्वीन होऊन गेली ती म्हणजे मीना कुमारी. तिच्या चित्रपटातील उदासीन पात्रांमुळे तिला ट्रॅजेडी क्वीन ही पदवी मिळाली.

meena kumari | esakal

आयुष्य

मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य हे खाचखळग्यांनी भरलेलं होतं. तिच्या आयुष्यात दुःख आणि फक्त दुःखच होतं.

meena kumari | esakal

एकटेपण

तिचं दुख, आयुष्यतील एकटेपण, नैराश्य हे सगळं तिच्या लोकप्रियतेच्या चादरीखाली झाकलं गेलं.

meena kumari | esakal

सिंड्रेला

तिला कधीकधी भारतीय चित्रपटांची सिंड्रेला असेही संबोधण्यात येत होते. ती विवाहित कमाल अमरोही यांच्या प्रेमात पडली.

meena kumari | esakal

निंदा

मात्र कमाल यांच्या प्रेमाने तिला फक्त आणि फक्त निंदा दिली. त्यांनी लग्न तर केलं. मात्र तिला सुख नाही लाभलं

meena kumari | esakal

मृत्यू

शेवटी मीनाकुमारी दारूच्या नशेत बुडून गेली आणि ३१ मार्च १९७२ साली तिचा मृत्यू झाला.

meena kumari | esakal

कबर

मात्र तिच्या कबरीशेजारी कुणाची कबर आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

meena kumari | esakal

सगळ्यात जास्त प्रेम

मीना कुमारी हिचं ज्यांच्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं ते कमाल अमरोही यांचं मीना कुमारीच्या मृत्यूच्या २१ वर्षांनी निधन झालं.

meena kumari | esakal

कमाल अमरोही

त्यांना मुंबईतील भारतीय-इराणी स्मशानभूमी असलेल्या रहमताबाद कब्रिस्तानमध्ये मीना कुमारींच्या शेजारी दफन करण्यात आले.

meena kumari | esakal

मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर पण प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसचं भाडं किती?

PRAJAKTA MALI FARMHOUSE | esakal
येथे क्लिक करा