दुधासोबत चुकूनही खाऊ नका 'हे' 5 पदार्थ

Apurva Kulkarni

दूध

सगळ्यांच्या दैनदिन जीवनात नेहमीच दूध येतं. अनेकांना दूध पिण्याची सवय असते. परंतु दुधासोबत हे पदार्थ खाल्ल्यास आरोग्य बिघडू शकतं.

MILK SIDE EFFECTS

|

esakal

मासे

मासे खाल्ल्यानंतर शक्यतो दूध पिणं टाळावं. त्यामुळे त्वचेसंबंधी समस्या होऊ शकतात.

FISH AND MILK

|

esakal

दूध आणि मीठ

दूध पिताना किंवा कोणत्या गोष्टीसोबत दूध खाताना मीठ किंवा मीठयुक्त पदार्थ खाणं टाळावं.

SALT WITH MILK

|

esakal

केळी आणि दूध

केळी आणि दूध जास्त प्रमाणात घेतल्यानं ब्लोटिंग आणि अपचनच्या समस्या जाणवू शकतात.

BANANA AND MILK

|

esakal

संत्रा-मोसंबी

तसंच दुधासोबत मोसंबी, संत्रा, लिंबू असे पदार्थ खाऊ नये. त्यामुळे पित्ताच्या समस्या जाणवू शकतात.

CITRUS FRUITS WITH MILK

|

esakal

कलिंगड

कलिंगड, खरबूज, मुळा यासारखे पदार्थ सुद्धा दुधासोबत जास्त घेतल्यास विपरीत परिणाम होऊ शकतो.

WATERMELON AND MILK

|

esakal

टीप

ही फक्त सामान्य माहिती आहे. सकाळ माध्यम समूह याची पुष्टी करत नाही. तुम्ही तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊ शकतात

FOOD COMBINATIONS

|

esakal

भिजवलेली लवंग खाण्याचे भरपूर फायदे, पुरुषांनी का खावी?

BENEFITS OF SOAKED CLOVES

|

esakal

हे ही पहा...