भिजवलेली लवंग खाण्याचे भरपूर फायदे, पुरुषांनी का खावी?

Apurva Kulkarni

पाण्यात भिजवलेली लवंग

लवंग ही शरीरासाठी फायदेशीर असते रात्री एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवलेली लवंग सकाळी उपाशीपोटी खाल्ली तर ते फायदेशीर ठरू शकतं.

HEALTH BENEFITS

|

esakal

पचनक्रिया सुधारते

भिजवलेली लवंग पचनासाठी फायदेशीर असते. भिजवलेली लवंग पाण्यासह पिल्यास गॅस, अपचन यासारख्या समस्या सुरळीत होतात.

EMPTY STOMACH REMEDIES

|

esakal

सर्दी-खोकला

भिजवलेली लवंग आणि त्याचे पाणी प्यायल्यानं घशातील खरखर, खोकला, सर्दी बरी होते.

NATURAL REMEDIES

|

esakal

संसर्गजन्य आजार

शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसंच संसर्गजन्य आजारापासून बचाव करण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते.

AYURVEDA TIPS

|

esakal

साखर नियंत्रणात

तसंच भिजवलेली लवंग अनुशपोटी खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं. परंतु ते सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने करावं.

BLOOD SUGAR CONTROL

|

esakal

दातदुखी

भिजवलेली लवंग खाल्ल्यास दातदुखी, दुर्गंधी, हिरड्यांचं दुखणं फायदेशीर ठरू शकतं.

ORAL HEALTH

|

esakal

सांधेदुखी

भिजवलेली लवंग खाल्ल्यानं सांधेदुखी आणि सूज कमी करते. तसंच संधीवात असलेल्यांसाठी लवंग फायदेशीर ठरू शकते.

JOINT PAIN RELIEF

|

esakal

त्वचेसाठी फायदेशीर

लवंगाचे पाणी हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. या पाण्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज यतं. तसंच फोडांच्या समस्या कमी होतात.

SKIN CARE

|

esakal

पुरुषांसाठी फायदेशीर

लवंगमधील गुणधर्म पुरुषांमधील शारीरिक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. नियमित सेवनामुळे शुक्राणूंची संख्या वाढण्यास मदत होते.

CLOVES FOR MEN

|

esakal

रोज सकाळी कच्चा लसूण खाल्लात तर शरीराला मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

GARLIC FOR CHOLESTEROL

|

esakal

हे ही पहा...