प्रेमाची व्याख्या नसतेच मुळी... ती अनुभवायची असते! विरुष्काचे फोटो पाहून तुम्हालाही प्रेमाचा खरा अर्थ कळेल

Apurva Kulkarni

जोडी

विराट अनुष्काची जोडी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे. ते सगळ्यांसमोर सुद्धा एकमेकांची काळजी घेताना दिसतात.

virat anushka love story unseen photos viral | esakal

काळजी

स्टेडिअम असो, किंवा कोणता कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी विराट-अनुष्का एकमेकांची काळजी घेताना दिसतात.

virat anushka love story unseen photos viral | esakal

सन्मान

विराट आणि अनुष्काने एकमेकांच्या करिअर आणि व्यक्तिमत्वाचा सन्मान केला आहे.

virat anushka love story unseen photos viral | esakal

साथ

कुटुंब आणि कामाच्या दबावातही ते कधीही एकमेकांना सोडत नाहीत.

virat anushka love story unseen photos viral | esakal

आनंद

त्यांच्या आयुष्यात मुलीचा आगमन झालं आणि त्यांच्या कुटुंबाचा वाढता आनंद नेहमीच चाहत्यांना अनुभवायला मिळला.

virat anushka love story unseen photos viral | esakal

सोबत

फक्त चांगल्या काळातच नाहीतर वाईट काळातही दोघे एकमेकांच्या सोबत खंबीरपणे उभे असतात.

virat anushka love story unseen photos viral | esakal

अधिक घट्ट

विरुष्काने एकमेकांसोबत वेळ घालवण्याला प्राधान्य दिले आहे, जे प्रेमाला अधिक घट्ट करतात.

virat anushka love story unseen photos viral | esakal

विश्वास

त्यांच्या नात्यातील प्रेम आणि विश्वास कायम टिकून राहतो. धार्मिकतेची जोड सोबत घेऊन दोघांनी आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रीत केलं.

virat anushka love story unseen photos viral | esakal

इंश्युरन्स कंपनीत ओळख आणि हट्टाने केलं लग्न ; मोगॅम्बोची एव्हरग्रीन लव्हस्टोरी

Amrish Puri
हे ही पहा...