भारतात 4 पैकी एका व्यक्तीला असतो 'हा' आजार!

Aarti Badade

'सायलेंट' आजाराचा वाढता धोका

भारतात 'मेटाबॉलिक सिंड्रोम' वेगाने वाढत आहे. लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि वाढलेली साखर यांमुळे यकृतात चरबी साचते, ज्याला MASLD (फॅटी लिव्हर) असे म्हणतात.

MASLD vs Fatty Liver

|

sakal

काय आहे 'मेटाबॉलिक सिंड्रोम'?

शरीरात एकत्रितपणे वाढलेले वजन, उच्च रक्तदाब, रक्तातील साखर आणि खराब कोलेस्टेरॉल आढळते, तेव्हा त्याला 'मेटाबॉलिक सिंड्रोम' म्हणतात. थेट तुमच्या यकृताच्या आरोग्यावर (MASLD) घाला घालतो.

MASLD vs Fatty Liver

|

Sakal

भारतात दर 4 पैकी १ व्यक्तीला संसर्ग?

धक्कादायक आकडेवारीनुसार, भारतातील शहरी भागातील दर ३ पैकी १ व्यक्ती फॅटी लिव्हरने प्रभावित आहे. फास्ट फूड, व्यायामाचा अभाव आणि सततचा तणाव ही यामागील प्रमुख कारणे आहेत.

MASLD vs Fatty Liver

|

Sakal

वेळीच ओळखा शरीराचे संकेत

हा आजार 'सायलेंट' असला तरी, काही वेळा सततचा थकवा, अशक्तपणा किंवा पोटाच्या उजव्या बाजूला हलकी वेदना जाणवू शकते. दुर्लक्ष केल्यास लिव्हर सिरोसिसचा धोका वाढू शकतो.

MASLD vs Fatty Liver

|

sakal

इन्सुलिन रेझिस्टन्स आणि लिव्हर

जेव्हा शरीर साखरेचा वापर योग्य प्रकारे करू शकत नाही, तेव्हा अतिरिक्त साखर चरबीत रूपांतरित होऊन यकृतात साठू लागते. धूम्रपान आणि चुकीच्या आहारामुळे ही स्थिती अधिक गंभीर होते.

MASLD vs Fatty Liver

|

Sakal

यकृत पुन्हा निरोगी होऊ शकते!

आनंदाची बातमी म्हणजे MASLD हा एक उलटवता आजार आहे. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वजन कमी केल्यास तुमचे यकृत पुन्हा पहिल्यासारखे निरोगी आणि कार्यक्षम होऊ शकते.

MASLD vs Fatty Liver

|

Sakal

यकृत

साखर आणि प्रोसेस्ड फूड टाळा, दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा आणि नियमित आरोग्य तपासणी करून आपल्या यकृताचे रक्षण करा.

MASLD vs Fatty Liver

|

Sakal

टायफॉइडबद्दलचे ‘हे’ गैरसमज जीवावर बेतू शकतात!

Symptoms of typhoid

|

Sakal

येथे क्लिक करा