Vinod Dengale
शेअर मार्केटमध्ये एका शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.
हा मल्टीबॅगर शेअर आहे Cholamandalam Investment and Finance या कंपनीचा
एप्रिल 2010 मध्ये या शेअरची किंमत फक्त ₹5.28 होती.
आज हाच शेअर ₹1,650 च्या पुढे पोहोचलाय! म्हणजेच या शेअरने 15 वर्षांत 34,520% पेक्षा जास्त रिटर्न दिला
जर कुणी 15 वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवले असते.
तर आज त्या गुंतवणुकीची किंमत 3 कोटी 45 लाखांपेक्षा जास्त असती!
जर कुणी 2021 मध्ये 1 लाख गुंतवले असते. तर आज त्या गुंतवणुकीची किंमत
तब्बल 12 लाख असती!
Who Owns India’s Biggest Mango Farm? The Answer Will Shock You!
eSakal