कोण आहे भारतातील सर्वात मोठ्या आंब्याच्या बागेचा मालक? वाचून धक्का बसेल

Vinod Dengale

आंबा

उन्हाळ्यात सध्या सगळीकडे आंब्याची चर्चा सुरू आहे. पण भारतातील सर्वात मोठी आंब्याची बाग कुणाची आहे तुम्हाला माहीत आहे का?

शेतकरी नाही

सर्वात मोठी बाग असणारा हा व्यक्ती कोणी शेतकरी नाहीये.

मुकेश अंबानी

तर ते आहे रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी. त्यांना भारताचा ‘मॅंगो किंग’ही म्हटलं जातं.

रिलायन्स इंडस्ट्रीज

रिलायन्स इंडस्ट्रीजकडे भारताचाच नाही तर जगातील सर्वात मोठ्या आंबा बागांपैकी एक बाग आहे!

जामनगर

ही विशाल अमराई गुजरातमधील जामनगर येथे आहे. इथून जगभर आंबे निर्यात केले जातात.

प्रदूषण कमी करण्यासाठी

विशेष म्हणजे या बागेची सुरुवात व्यवसायासाठी नाही. तर प्रदूषण कमी करण्यासाठी करण्यात आली होती!

नाव

या बागेचं नाव आहे ‘धीरूभाई अंबानी लखीबाग अमराई’

600 एकर

600 एकर पसरलेल्या या अमराईत तब्बल 1.5 लाखांहून अधिक आंब्याची झाडं आहेत!

Pineapple Benefits – पचनापासून पोटाच्या आजारांपर्यंत गुणकारी सुपरफ्रूट अननस!

Pineapple Benefits You Never Knew – This Superfruit Can Fix Your Digestion Naturally!

|

eSakal

हेही वाचा