थंडीत पांढरे तीळ खाण्याचे 10 जबरदस्त फायदे

Aarti Badade

शरीराला उष्णता मिळते

पांढऱ्या तिळांचा उष्ण गुणधर्म हिवाळ्यात शरीर आतून उबदार ठेवण्यास मदत करतो आणि थंडीचा त्रास कमी करतो.

Sesame seeds

|

Sakal

हाडे आणि सांधे मजबूत होतात

तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर असतात. त्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

Sesame seeds

|

Sakal

पचन सुधारते आणि ऊर्जा मिळते

तिळातील फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवते. तसेच शरीराला दिवसभर आवश्यक ऊर्जा मिळण्यास मदत करते.

Sesame seeds

|

Sakal

त्वचा आणि केस

व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्समुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. तसेच केसांना पोषण मिळून ते मजबूत आणि चमकदार राहतात.

Sesame seeds

|

sakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

तिळामध्ये झिंक, सेलेनियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक हिवाळ्यात होणाऱ्या संसर्गांपासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात.

Sesame seeds

|

Sakal

रक्तातील साखर

मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटकांमुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत मिळू शकते.

Sesame seeds

|

Sakal

तणाव कमी करण्यास मदत

तिळातील पोषक घटक मज्जासंस्थेला पोषण देतात. त्यामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन शांत राहण्यास मदत मिळते.

Sesame seeds

|

Sakal

थकवा आणि अशक्तपणा दूर होतो

मूठभर पांढरे तीळ खाल्ल्याने शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते.

Sesame seeds

|

Sakal

सेवन करताना घ्या ही काळजी

पांढरे तीळ पौष्टिक असले तरी त्यांचे अतिसेवन टाळा. दररोज मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास त्यांचे आरोग्यदायी फायदे अधिक चांगल्या प्रकारे मिळतात.

Sesame seeds

|

Sakal

किवी खाल्ल्याने शरीराला होतात 'हे' जबरदस्त फायदे

kiwi

|

Sakal

येथे क्लिक करा