रोज 1 चमचा जवस खा; शरीरात दिसतील 'हे' 10 सकारात्मक बदल!

Aarti Badade

जवस का खावे?

जवस हे ओमेगा-३, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध सुपरफूड असून संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Flaxseed health benefits

|

Sakal

हृदय राहते निरोगी

जवसातील ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि फायबर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य जपण्यास मदत करतात.

Flaxseed health benefits

|

Sakal

पचन आणि वजन नियंत्रण

जवसातील फायबर पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम देते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

Flaxseed health benefits

|

Sakal

रक्तातील साखर राहते नियंत्रणात

विरघळणारे फायबर रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते, त्यामुळे मधुमेहींसाठीही ते उपयुक्त ठरू शकते.

Flaxseed health benefits

|

Sakal

त्वचा, केस आणि हाडांसाठी फायदेशीर

जवसातील पोषक घटक त्वचेची चमक वाढवतात, केस मजबूत करतात आणि हाडांच्या आरोग्याला आधार देतात.

Flaxseed health benefits

|

Sakal

सूज आणि हार्मोनल संतुलन

जवसातील दाहक-विरोधी गुणधर्म शरीरातील सूज कमी करण्यास मदत करतात. महिलांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यासाठीही ते लाभदायक मानले जाते.

Flaxseed health benefits

|

Sakal

जवस खाण्याची योग्य पद्धत

जवस नेहमी हलके भाजून किंवा बारीक पूड करून खावे. त्यामुळे त्यातील पोषक घटक अधिक चांगल्या प्रकारे शरीरात शोषले जातात.

Flaxseed health benefits

|

Sakal

हृदय निरोगी ठेवायचंय? Good Cholesterol वाढवणारे 'हे' पदार्थ खायला सुरुवात करा

Good Cholesterol foods

|

Sakal

येथे क्लिक करा