Aarti Badade
भिजवलेल्या चवळीत प्रथिने भरपूर असतात. त्यामुळे स्नायूंची वाढ होण्यास आणि शरीर मजबूत ठेवण्यास मदत होते.
cowpeas benefits
Sakal
फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते.
cowpeas benefits
Sakal
कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतात.
cowpeas benefits
Sakal
लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरसमुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते तसेच हाडे मजबूत राहतात.
cowpeas benefits
Sakal
प्रथिने, व्हिटॅमिन A आणि C मुळे केस मजबूत होतात, केसगळती कमी होते आणि त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.
cowpeas benefits
Sakal
चवळीतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
cowpeas benefits
Sakal
रात्रभर भिजवलेली ½ ते 1 वाटी चवळी सकाळी खाणे फायदेशीर ठरते. गॅस किंवा पचनाचा त्रास असल्यास डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
cowpeas benefits
Sakal
Can Diabetics Eat Sweet Potatoes During Fasting
Sakal