उत्खननात सापडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगातील 10 दुर्मिळ वस्तू ; फोटो होतायत व्हायरल, नक्की पाहा

Saisimran Ghashi

छत्रपती शिवराय

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचे प्रेरणास्थान

chhatrapati shivaji maharaj old photos

|

esakal

महाराष्ट्रातले गडकिल्ले

अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील शिवकालीन किल्ल्यांवर दुर्मिळ वस्तु सापडत आहेत

shivaji maharaj forts in maharashtra

|

esakal

उत्खननात सापडलेल्या वस्तू

भारतीय पुरातत्व खात्याकडून होणाऱ्या उत्खननात आत्तापर्यन्त सापडलेल्या अनेक वस्तूंपैकी 10 खास वस्तूंची छायाचित्रे पाहा

Shivaji Maharaj era artifacts excavation

|

esakal

'यंत्रराज'

रायगड किल्ल्यावर नुकतेच झालेल्या पुरातत्व उत्खननात 'यंत्रराज' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका प्राचीन खगोलशास्त्र साधनचा शोध लागला आहे.

raigad excavation yantra raj photos

|

esakal

350 वर्षांपूर्वीची सोन्याची बांगडी

2021 मध्ये किल्ले रायगडावर उत्खननादरम्यान 350 वर्षांपूर्वीची सोन्याची बांगडी सापडली होती.

shivaji maharaj era bangle photos excavation

|

esakal

शिवकालीन गणेश मूर्ती

उत्खननात सापडलेली शिवकालीन गणेश मूर्ती

shivaji maharaj era ganesh murti excavated photos

|

esakal

350 वर्षांपूर्वीच्या तलवारी

छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय, मुंबई येथील शिवकालीन तलवारी

shivaji maharaj era 350 year old swords photo

|

esakal

शिवकालीन पत्र

शिवकालीन पत्रव्यवहार तुम्ही या फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. या पत्रावर शिवमुद्रा देखिल आहे

shivaji maharaj era letters photos

|

esakal

शिवरायांच्या काळातील हत्यारे

शिवरायांच्या काळातील विविध प्रकारची हत्यारे आजही अचंबित करणारी आणि प्रेरणा देणारी आहेत

shivaji maharaj 350 old weapons

|

esakal

शिवरायांच्या काळातील नाणी

शिवरायांच्या काळातील नाणी ज्याला होणही म्हटले जात असे, जगभरातील अभ्यासकांना नेहमीच यांचे आकर्षण राहिले आहे

chhatrapati shivaji maharaj era money coins hon

|

esakal

ऐतिहासिक भाले

शिवरायांच्या काळातील प्रमुख हत्यार तलवारसह भालेही होते जे प्रत्येक मावल्याकडे असे

Shivaji Maharaj forts excavated artifacts photos

|

esakal

स्वप्नात 'या' 5 गोष्टी दिसल्या तर चुकूनही दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो भविष्यातल्या घटनांचा इशारा

Introduction to Swapna Shastra: Dream Interpretation Guide

|

esakal

येथे क्लिक करा