स्वप्नात 'या' 5 गोष्टी दिसल्या तर चुकूनही दुर्लक्ष करू नका; हा असू शकतो भविष्यातल्या घटनांचा इशारा

Saisimran Ghashi

स्वप्नांचा संबंध भविष्याशी

स्वप्नशास्त्रात स्वप्नांचा थेट संबंध आपल्या भविष्यातील घटनांशी जोडला जातो.

esakal

स्वप्नात ५ गोष्टी

जर तुम्हाला या ५ गोष्टी स्वप्नात दिसल्या, तर ते तुमच्या आयुष्यासाठी महत्त्वाचे संकेत असू शकतात

esakal

पांढरे मांजर पाहणे

स्वप्नात पांढरे मांजर दिसणे हे अत्यंत शुभ मानले जाते, जे राजयोग किंवा समाजात मोठे पद आणि प्रतिष्ठा मिळण्याचे संकेत देते.

Seeing a white cat in dreams meaning

|

esakal

पावसात भिजणे

जर तुम्ही स्वतःला पावसात भिजताना पाहिले, तर त्याचा अर्थ असा की तुम्हाला अचानक धनलाभ होणार आहे किंवा रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत.

Getting wet in the rain in dreams meaning

|

esakal

साप चावणे

स्वप्नात सापाने चावणे भीतीदायक वाटले तरी, शास्त्रानुसार हे धनप्राप्ती आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते.

Snake Bite in Dream meaning

|

esakal

उंचीवरून पडणे

स्वतःला उंचीवरून पडताना पाहणे हे भविष्यातील आव्हानांचा किंवा मानसिक तणावाचा इशारा असू शकतो, ज्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Falling from a height in dreams meaning

|

esakal

चंद्र दिसणे

रात्रीच्या वेळी लख्ख आणि शुभ्र चंद्र पाहणे हे घरात सुख-शांती आणि आनंदाचे आगमन होण्याचे प्रतीक आहे.

Seeing clear moon in dreams meaning

|

esakal

डिस्क्लेमर

ही फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Disclaimer

|

esakal

पोहे खाल्ल्यावर अजिबात होणार नाही पित्त! 'या' स्पेशल पद्धतीने बनवा, घरचे करत राहतील तारीफ

kande pohe new recipe

|

esakal

येथे क्लिक करा