भारतामधील वन्यजीव प्रेमींसाठी १० सर्वोत्तम अभयारण्ये

Monika Shinde

अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने

भारतामध्ये वन्यजीव प्रेमींसाठी अनेक अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने आहेत. जिथे तुम्ही फिरण्याचा आनंद घेऊ शकता.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

भारताचे पहिले राष्ट्रीय उद्यान, जिम कॉर्बेट, वाघासाठी प्रसिद्ध आहे. येथे वाघ, बिबट्या, हरीण आणि अनेक प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतील.

बांधवगढ़ राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

बांधवगढ़ हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि उद्यान मध्ये फिरताना समोर वाघ दिसण्याचा उत्तम संधी असते.

पेंच राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र

पेंच राष्ट्रीय उद्यान हे बघण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे, जिथे तुम्हाला वाघ, भालू, आणि अन्य वन्यप्राणी पाहता येतात.

रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

रणथंबोर राष्ट्रीय उद्यान मध्ये वाघांची मोठी संख्या आहे या परिसरात फिरत असताना वाघाचा अनुभव घेणं खूपच रोमांचक आहे. किल्ल्याच्या जवळपास असलेलं हे उद्यान सुंदर निसर्गाचा अनुभव देते.

कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

कान्हा राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे आणि इथे विविध प्रकारच्या वन्यजीवांचा अनुभव घेता येतो.

पेरियार वन्यजीव अभयारण्य, केरळ

केरळमधील पेरियार अभयारण्यात हत्ती आणि विविध वन्य प्राण्यांचा अनुभव घेता येतो. ह्याचे हिरवागार वातावरण एक अनोखा अनुभव देते.

गिर राष्ट्रीय उद्यान, गुजरात

गिर राष्ट्रीय उद्यान जगप्रसिद्ध एशियाई सिंहांसाठी ओळखले जाते. येथे प्रवास करतांना सिंहाचा सामना होऊ शकतो.

सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

सुंदरबनमध्ये वाघ, मगर, आणि जलचर प्राणी यांचे नैसर्गिक घर आहे. इथे फिरताना एक अद्वितीय अनुभव घेता येतो.

काजीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

काजीरंगा हे एकशिंग अस्वलांचा घर आहे. येथे प्रवास करतांना एकशिंग अस्वलांसह इतर प्राणी पाहण्याचा अनोखा अनुभव घेता येतो.

आहारात 'या' ४ पांढऱ्या पदार्थाचा सेवन टाळा, हृदय राहील निरोगी

आणखी वाचा