तुमच्या 'या' सवयी शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांवर वाढवतात ताण!

Aarti Badade

नकळत जडलेल्या घातक सवयी

आपल्या दैनंदिन जीवनातील काही साध्या वाटणाऱ्या सवयी भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण करू शकतात.

Harmful health habits

|

Sakal

झोप आणि पाण्याची कमतरता

दिवसाला ७-८ तास झोप न मिळणे आणि कमी पाणी पिणे यामुळे मानसिक तणाव वाढतो व किडनीचे आजार उद्भवतात.

Harmful health habits

|

Sakal

व्यायामाचा अभाव आणि नाश्ता टाळणे

तासनतास बसून राहिल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, तर सकाळी नाश्ता न केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी खालावते.

Harmful health habits

|

Sakal

साखर, मीठ, अन्न

अति प्रमाणात साखर-मीठ खाल्ल्याने मधुमेह वाढतो, तर पॅकेज्ड फूड सतत खाल्ल्याने यकृताचे (Liver) गंभीर नुकसान होते.

Harmful health habits

|

Sakal

रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर

रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्याने डोळ्यांवर प्रचंड ताण येतो आणि त्याचा थेट परिणाम मेंदूच्या आरोग्यावर होतो.

Harmful health habits

|

Sakal

व्यसने आणि मानसिक तणाव

धूम्रपान व मद्यपानामुळे फुफ्फुसे निकामी होतात, तर सततच्या मानसिक दबावामुळे हृदयाचे कार्य बिघडू शकते.

Harmful health habits

|

Sakal

बसण्याची चुकीची पद्धत

वाकून किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे पाठीच्या कण्याचे आणि मणक्याचे कायमस्वरूपी आजार होऊ शकतात; त्यामुळे वेळीच सावध व्हा.

Harmful health habits

|

Sakal

पायात दिसतात ‘ही’ चिन्हं? दुर्लक्ष करू नका; कॅन्सरचा असू शकतो इशारा

Bone Cancer Symptoms in leg

|

sakal

येथे क्लिक करा