Aarti Badade
पायात सतत होणाऱ्या वेदना किंवा सूज ही केवळ थकव्याची नसून, हाडांच्या कॅन्सरची (Sarcoma) सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
Bone Cancer Symptoms in leg
Sakal
पायाचे हाड किंवा सांधा सतत दुखणे, जे सुरुवातीला अधूनमधून येते आणि विशेषतः रात्रीच्या वेळी जास्त वाढते.
Bone Cancer Symptoms in leg
Sakal
हाडाजवळ किंवा सांध्याजवळ सूज येणे, स्पर्श केल्यास वेदना होणे किंवा एखादी कडक गाठ जाणवणे हे गंभीर लक्षण आहे.
Bone Cancer Symptoms in leg
Sakal
सांध्यांजवळ गाठ असल्यास चालताना लंगडणे किंवा पाय पूर्णपणे हलवताना प्रचंड वेदना होणे, ही धोक्याची घंटा असू शकते.
Bone Cancer Symptoms in leg
Sakal
कॅन्सरमुळे हाडे आतून पोकळ आणि कमकुवत होतात, ज्यामुळे साध्या धक्क्याने किंवा कोणत्याही कारणाशिवाय हाड मोडू शकते.
Bone Cancer Symptoms in leg
Sakal
जर कॅन्सरची गाठ पायातील मज्जातंतूंवर (Nerves) दाब देत असेल, तर पायात सतत मुंग्या येणे किंवा पाय सुन्न पडणे असे जाणवते.
Bone Cancer Symptoms in leg
Sakal
ही लक्षणे संधिवात किंवा दुखापतीसारखी वाटू शकतात; मात्र ती दीर्घकाळ टिकत असल्यास त्वरित ऑर्थोपेडिक ऑन्कोलॉजिस्टला दाखवावे.
Bone Cancer Symptoms in leg
Sakal
Diabetes Affects Body organs
Sakal