Environmental Protection: पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी 10 प्रभावी उपाय

पुजा बोनकिले

प्लास्टिक

प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात.

झाडे लावा ,झाडे जगवा


शक्य तिथे वृक्षारोपण करा आणि आधीच्या लावलेल्या झाडांची काळजी घ्यावी.

पाण्याचा अपव्यय टाळा


ब्रश करताना नळ बंद करा, नळ गळत असेल दुरुस्ती करा, पाण्याची बचत करणाऱ्या साधनांचा वापर करा.

वीज वाचवा


काम नसतांना लाइट्स, पंखे, उपकरणं बंद ठेवा. LED बल्बचा वापर करा.

वाहतूकीचा वापर


शक्य असल्यास सायकल चालवा, चालत जा किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा.

कचऱ्याचे वर्गीकरण


ओला व सुक्या कचऱ्याचे वेगवेगळे वर्गीकरण करा. कंपोस्टिंगचा अवलंब करा.

पर्यावरणपूरक उत्पादने वापरा


नैसर्गिक, जैविक (organic) आणि स्थानिक उत्पादनांना वापर करा.

पुनर्वापर व पुनर्निर्मिती


जुन्या वस्तूंचा योग्य पुनर्वापर करा. पेपर, काच, धातू इत्यादी रीसायकल करा.

शेती व बागायतीत सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करा


रासायनिक खत व कीटकनाशकांऐवजी सेंद्रिय पद्धतीचा वापर करा. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल.

ध्वनी आणि वायुप्रदूषण


हॉर्नचा कमी वापर करा, फटाके टाळा, वाहनांची वेळेवर सर्व्हिसिंग करा.

पावसाळ्यात या सिंपल टिप्सने दिसा स्टायलिश आणि कंफर्टेबल

simple monsoon fashion tips for women: | Sakal
आणखी वाचा