Vinod Dengale
हॉस्पिटल, शिक्षण, बिझनेस किंवा घरगुती गरज यांसाठी अचानक खर्च आल्यावर अशावेळी घरातील सोनं आर्थिक आधार ठरू शकतं.
How Much Loan Can You Get on 10 Grams Gold
eSakal
सोनं गहाण ठेवून बँक किंवा NBFC कडून कमी वेळात कर्ज मिळवण्याचा सोपा मार्ग.
How Much Loan Can You Get on 10 Grams Gold
eSakal
बँक सोन्याच्या पूर्ण किमतीवर कर्ज देत नाही. तर -
2.5 लाखांपर्यंतच्या सोन्यावर – 85%
5 लाखांपर्यंत सोन्यावर – 80%
5 लाखांपेक्षा जास्त किंमतीच्या सोन्यावर – 75%
How Much Loan Can You Get on 10 Grams Gold
eSakal
जर 22 कॅरेट सोन्याची किंमत 1.40 लाख असेल, तुम्हाला अंदाजे 90,000 ते 1.20 लाख कर्ज मिळू शकते.
How Much Loan Can You Get on 10 Grams Gold
eSakal
बँकामध्ये – 8.5% ते 12%
NBFC – 9.5% ते 18%
How Much Loan Can You Get on 10 Grams Gold
eSakal
1 लाख कर्ज 10% व्याजदराने 12 महिने घेतल्यास EMI हा 8,800 ते 9,000 येईल. म्हणजे 830 ते 900 प्रति महिना व्याज भरावे लागेल.
How Much Loan Can You Get on 10 Grams Gold
eSakal
क्रेडिट स्कोरची अट नाही
जलद प्रक्रिया
कमी व्याजदर
How Much Loan Can You Get on 10 Grams Gold
eSakal
Gold and Silver Prices Today vs 100 Years Ago: You Won’t Believe the Difference!
eSakal