आज सोनं-चांदीचे भाव गगनाला भिडले! मात्र 100 वर्षांपूर्वीचा भाव बघून वाटेल तेव्हा का घेतलं नाही!

Vinod Dengale

100 वर्षांपूर्वीचं सोनं-चांदी


सोनं-चांदीचे आजचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर आहेत मात्र 1925 मधील भाव जर बघितले तर तुम्हालाही धक्का बसेल!

Gold 100 years ago

|

eSakal 

सोनं-चांदी का महाग होत आहे?


जागतिक तणाव, युद्धसदृश परिस्थिती, महागाई आणि डॉलरमधील हालचालींमुळे गुंतवणूकदारांसाठी सोनं-चांदी सुरक्षित गुंतवणूक बनले आहेत.

1925 Gold and Silver price

|

eSakal 

मागणीत वाढ

सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोनं-चांदीची मागणी वाढली. परिणामी दोन्ही धातूंच्या किंमती आज सर्वकालीन उच्चांकावर पोहचल्या आहेत.

100-Year Gold & Silver Price

|

eSakal 

1925 मध्ये सोनं

1925 मध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव फक्त केवळ 18.75 रुपये होता.

100-Year Gold & Silver Price

|

eSakal 

आजचा सोन्याचा भाव

आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल 1,42,000 ते 1,44,000 रुपये या दरम्यान आहे.

100-Year Gold & Silver Price

|

eSakal 

5 लाख टक्के रिटर्न

18 रुपयांचं सोनं आज 1.4 लाखांवर गेल्याने 100 वर्षांत सोन्याने तब्बल 5,13,300% रिटर्न दिला आहे.

100-Year Gold & Silver Price

|

eSakal 

100 वर्षांपूर्वी चांदी

1925 मध्ये चांदीचा भाव आंतरराष्ट्रीय बाजारात $0.62 प्रति औंस तर भारतात 70 पैसे प्रति किलो इतका होता.

100-Year Gold & Silver Price

|

eSakal 

आजचा चांदीचा भाव

आज 1 किलो चांदीचा भाव 2.8 लाख ते 2.9 लाख एवढा आहे त्यामुळे चांदीनेही गुंतवणूकदारांना जबरदस्त रिटर्न दिला आहे.

Today silver rate

|

eSakal 

चांदी का महागली

दागिन्यांसोबतच आता सोलर पॅनल्स, इलेक्ट्रिक गाड्या आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगातील वाढती मागणी चांदीच्या किमती वाढवत आहे.

why silver demand increase

|

eSakal 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Are Diamonds So Expensive Despite Being Non-Living?

|

eSakal

निर्जीव असूनही 'हिरे' इतके महाग का असतात?