सकाळ डिजिटल टीम
सफरचंदाच्या ज्यूसमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवून धमन्या निरोगी ठेवण्यास मदत करतात.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक तजेलदारपणा मिळतो.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
यातील व्हिटॅमिन सी शरीराची प्रतिकारक शक्ती मजबूत करते, ज्यामुळे सर्दी-खोकला आणि ऋतू बदलातील आजारांपासून बचाव होतो.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
ज्यूसमध्ये तब्बल ८८% पाणी असते. यातील मॅलिक ॲसिड व फायबरमुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
सफरचंदाचा रस मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरचे प्रमाण टिकवून ठेवतो, ज्यामुळे स्मरणशक्ती तीव्र होण्यास मदत होते.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सोबत अनेक महत्त्वाची खनिजे असतात, जी दृष्टी तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
कमी कॅलरीज आणि पौष्टिक घटकांमुळे सफरचंदाचा रस वजन नियंत्रित ठेवण्यास आणि फॅट बर्न करण्यास फायदेशीर ठरतो.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
यातील अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म फुफ्फुसांचे आरोग्य सुधारतात आणि दम्याचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
सफरचंदाच्या रसातून व्हिटॅमिन ए, सी, बी-कॉम्प्लेक्स तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह यांसारखी महत्त्वाची खनिजे मिळतात.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
या रसातील नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स आणि साखर शरीराला त्वरित ऊर्जा देतात व दिवसभराचा थकवा दूर करतात.
Health Benefits of Drinking Apple Juice Daily
sakal
श्रावणमासी हर्ष मानसी..बालकवींच्या कवितेतील श्रावण कसा आहे?
Shravanmasi Poem; Balkavi's Timeless Ode to Nature & Monsoon
sakal