Jaggery and Peanuts Benefits : गूळ-शेंगदाणे खाण्याचे १० महत्त्वाचे फायदे

Sandeep Shirguppe

दिवसभर ऊर्जा

गूळ आणि शेंगदाणे शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात.

Jaggery and Peanuts Benefits

|

esakal

प्रथिनांचा उत्तम स्रोत

शेंगदाण्यात भरपूर प्रथिने असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते.

Jaggery and Peanuts Benefits

|

esakal

हिमोग्लोबिन वाढण्यास मदत

गुळातील लोह आणि शेंगदाण्यातील पोषक घटक अॅनिमियाचा धोका कमी करण्यास मदत करतात.

Jaggery and Peanuts Benefits

|

esakal

पचन सुधारते

फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होऊन पचनक्रिया सुरळीत राहते.

Jaggery and Peanuts Benefits

|

esakal

शरीराला आवश्यक पोषण

व्हिटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक यांसारखे पोषक घटक मिळतात.

Jaggery and Peanuts Benefits

|

esakal

शरीरातील अशक्तपणा कमी

पोषणतत्त्वांमुळे ताकद आणि स्टॅमिना वाढण्यास मदत होते.

Jaggery and Peanuts Benefits

|

esakal

वजन नियंत्रण

पोट भरल्याची भावना जास्त वेळ राहिल्याने वारंवार खाणे कमी होते.

Jaggery and Peanuts Benefits

|

esakal

हाडे मजबूत होतात

कॅल्शियममुळे हाडांच्या आरोग्यास फायदा होतो.

Jaggery and Peanuts Benefits

|

esakal

आणखी पाहा...