Vinod Dengale
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारी पालखीचे गुरुवारी 9 जुलै रोजी पुणे शहरात आगमन होत आहे.
Complete Palakhi Route and Schedule
eSakal
गुरुवार 9 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी बोपखेल येईल. फुलेनगर येथे दुपारचे भोजन करून शहरात दाखल होईल.
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi
eSakal
संत तुकाराम महाराजांची पालखी जुन्या मुंबई-पुणे रस्त्याने खडकीतील हॅरिस ब्रिज येथून शहरात प्रवेश करेल.
Sant Tukaram Maharaj Palakhi
Photo: Pratik Shinde
त्यानंतर एकत्र येत पुढे शिवाजीनगर, संचेती रुग्णालय, गणेशखिंड रस्ता, फर्ग्युसन रोड, डेक्कन जिमखाना, खंडोजीबाबा चौक, टिळक चौक, लक्ष्मी रस्ता मार्गे पालखी सोहळा मुक्कामी दाखल होईल.
Route
Photo: Pratik Shinde
प्रथेप्रमाणे माऊलींची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर येथे मुक्कामी येणार आहे.
Plakhi Stop 1
eSakal
तर श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील श्री निवंडुग्या विठोबा मंदिरात मुक्कामी येणार आहेत.
Palakhi Stop 2
Photo: Pratik Shinde
शुक्रवार 10 जुलै रोजी दोन्ही पालख्या पुणे शहरात मुक्काम करतील आणि दर्शन सोहळा पार पडेल.
Pune
eSakal
त्यानंतर माऊलींची पालखी हडपसर गाडीतळ, उरळी देवाचीमार्गे दिवे घाट उतरून सासवडकडे प्रस्थान करेल.
Saswad Route
eSAkal
संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर गाडीतळ येथे विसाव्यानंतर कदमवाकवस्ती लोणी काळभोर येथे मुक्काम करेल.
Loni Kalbhor
Photo: Pratik Shinde
Ashadhi Ekadashi
esakal