सगळ्यांच्या नावडत्या कडीपत्ताचे 'हे' 10 चमत्कारी फायदे

सकाळ डिजिटल टीम

कडीपत्ता

कडीपत्ता प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात असतो. फक्त चवीसाठीच नाही, तर औषधीय गुणांमुळे तो अतिशय लोकप्रिय आहे.

Curry Leaves | Sakal

अँटीऑक्सिडेंट

कडीपत्यात अँटीऑक्सिडेंट गुण असतात, जे शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्यास मदत करतात.

Antioxidant | Sakal

कोलेस्ट्रॉल

कडीपत्त्याचे सेवन कोलेस्ट्रॉल, ब्लड शुगर आणि अनेक आजारांवर फायदेशीर ठरते.

Cholesterol | Sakal

पोषक

कडीपत्त्यात कॉपर, मिनरल्स, कॅल्शियम, फास्फोरस, फायबर, कार्बोहायड्रेट, मॅग्नेशियम आणि लोह यांसारख्या पोषकतत्त्वांचा समावेश आहे.

nutrients | Sakal

दृष्टी

कडीपत्त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असतो, जो दृष्टी सुधारण्यासाठी मदत करतो.

eye | Sakal

मोतीबिंदू

कडीपत्त्याचे सेवन मोतीबिंदू पासून आराम मिळविण्यासाठी फायदेशीर ठरते.

Cataracts | Sakal

यकृत

कडीपत्ता यकृतासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे यकृतातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.

Liver | Sakal

सर्दी आणि खोकला

कडीपत्त्यातील दाहक-विरोधी घटक सर्दी आणि खोकल्यापासून आराम देतात. हे छातीत जमा झालेल्या कफाला बाहेर काढण्यास मदत करते.

ill | sakal

मॉर्निंग सिकनेस

कडीपत्ता रिकाम्या पोटी खाल्ल्याने सकाळी उठल्यावर होणारा मरगळ आणि भोवळ कमी होतो.

Morning sickness | sakal

बुद्धी

कपत्त्यामुळे लहान मुलांची बुद्धी तल्लख होते आणि मेंदू अधिक कार्यक्षम होतो.

Brain | health

मेथी दाण्याचे पाणी वजन कमी करण्यास उपयुक्त

fenugreek seeds water benefits | esakal
येथे क्लिक करा