Aarti Badade
संध्याकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना डब्यासाठी झटपट बनवता येणारा मक्याचा अप्पा (Corn Appe) हा एक खमंग आणि आरोग्यदायी पर्याय आहे.
Corn Appe Recipe
Sakal
यासाठी लागेल : मका दाणे, पोहे, रवा, तांदळाचे पीठ, बेसन, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, तेल आणि मीठ.
Corn Appe Recipe
Sakal
मिक्सरमध्ये मक्याचे दाणे, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट घालून जाड पेस्ट तयार करून घ्या. पोहे धुवून भिजत ठेवा.
Corn Appe Recipe
Sakal
एका मोठ्या भांड्यात रवा, भिजवलेले पोहे, मक्याची पेस्ट, चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून मिक्स करा. त्यात थोडे दही टाका.
Corn Appe Recipe
Sakal
आता यात तांदळाचे पीठ, बेसन, हळद आणि मीठ टाकून छान मिक्स करा.
Corn Appe Recipe
Sakal
हे मिश्रण जास्त घट्ट नसावे. त्यात आवश्यकतेनुसार थोडे पाणी टाकून अप्पे बनवण्यासाठी योग्य कंसिस्टन्सी (Consistency) तयार करून घ्या.
Corn Appe Recipe
Sakal
अप्पे पात्र गरम करा. त्यात तेल टाकून हे मिश्रण चमच्याने साच्यांमध्ये टाका.
Corn Appe Recipe
Sakal
अप्पे दोन्ही बाजूंनी छान सोनेरी होईपर्यंत (Golden Brown) शिजवून घ्या. गरमागरम मक्याचे अप्पे चटणीसोबत सर्व्ह करा!
Corn Appe Recipe
Sakal
Lasoon Mirchi Chutney Recipe
Sakal