Anushka Tapshalkar
उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडते, थकवा वाढतो आणि चेहऱ्याचा नैसर्गिक ग्लो कमी होतो.
Damaged skin
sakal
नियमित डिटॉक्स वॉटर प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि शरीर आतून स्वच्छ व हलके वाटते.
गुलाब पाणी/पाकळ्या, सब्जा बिया, लिंबू रस, पुदिना, काकडी आणि बीट हे मुख्य नैसर्गिक घटक वापरले जातात.
एक लिटर पाण्यात सर्व घटक टाकून चांगले मिक्स करा आणि रात्रभर झाकून ठेवा. सकाळी ते पाणी पिण्यासाठी तयार होते.
लिंबू शरीरातील विषारी घटक कमी करतो, तर पुदिना नैसर्गिक थंडावा देऊन शरीर हायड्रेट ठेवतो.
Lemon and Mint
काकडी शरीराला हायड्रेशन देते, तर बीट रक्त शुद्ध करून त्वचेवर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करते.
दररोज डिटॉक्स वॉटर प्यायल्याने पचन सुधारते, उष्णता कमी होते आणि त्वचा फ्रेश, ग्लोइंग व हेल्दी दिसते.
Regular Consumption Benefits
sakal