फक्त १० मिनिटांत असं तयार करा सायीचं तूप; ‘ही’ सोपी ट्रिक वाचवेल गॅस आणि वेळही

Anushka Tapshalkar

१० मिनिटांत तयार करा सायीचं तूप

ही सोपी ट्रिक वापरून फक्त १० मिनिटांत घरच्या घरी शुद्ध आणि रवाळ तूप तयार करता येते.

How to Make Ghee from Cream in 10 Minutes

|

sakal

साय आधी रूम टेम्परेचरला आणा

फ्रिजमधील साय थेट गॅसवर ठेवू नका. तूप बनवण्यापूर्वी २–३ तास आधी साय बाहेर काढून ठेवा.

How to Make Ghee from Cream in 10 Minutes

|

sakal

मिक्सरऐवजी कढईत फेटा

साय एका मठ्या कढईत काढा आणि मोठ्या चमच्याने किंवा हाताने एकाच दिशेने फेटा.

How to Make Ghee from Cream in 10 Minutes

|

sakal

४ मिनिटांत वेगळं होईल लोणी

सुमारे ४ मिनिटे फेटल्यावर सायीपासून दूध वेगळं होऊन लोणी तयार झालेलं दिसेल.

How to Make Ghee from Cream in 10 Minutes

|

sakal

लोणी दोनदा धुवा

हे लोणी साध्या पाण्यात २ वेळा धुवा. त्यामुळे अतिरिक्त दूध आणि आंबटपणा निघून जातो.

How to Make Ghee from Cream in 10 Minutes

|

sakal

२–३ मिनिटांत तूप तयार

धुतलेलं लोणी कढईत मध्यम आचेवर गरम करा. साधारण २ ते ३ मिनिटांत सोनेरी तूप तयार होईल.

How to Make Ghee from Cream in 10 Minutes

|

sakal

गाळून स्वच्छ भांड्यात ठेवा

तूप थोडं थंड झाल्यावर गाळून काचेच्या किंवा स्टीलच्या स्वच्छ भांड्यात साठवा.

How to Make Ghee from Cream in 10 Minutes

|

sakal

घरात सिलेंडर नसेल तरी घाबरू नका; जेवण बनवण्यासाठी वापरा 'हे' 6 स्मार्ट पर्याय!

6 easy alternatives to cooking food at home during LPG shortage

|

sakal

आणखी वाचा