Anushka Tapshalkar
सकाळी केलेले हलके स्ट्रेचिंग शरीरातील stiffness कमी करते, रक्ताभिसरण सुधारते आणि दिवसभरासाठी ऊर्जा व मानसिक शांतता प्रदान करते.
Importance of Morning Stretches
सुरुवात आरामदायक बसण्याच्या स्थितीत करा. डोळे बंद करून 3 दीर्घ श्वास घ्या आणि शरीर रिलॅक्स करा.
Vajrasana
sakal
दोन्ही हात वर नेऊन उजवी-डावी बाजूला वाकणे करा, त्यानंतर बसूनच gentle twist घ्या. यामुळे कंबरेचा आणि पाठीचा ताण कमी होतो.
10-Minute Yoga to Stretch and Strengthen Whole Body
sakal
श्वासासोबत पाठ वाकवणे आणि गोल करणे (Cat-Cow) 5 वेळा करा. स्पाइन flexible आणि मजबूत होते.
10-Minute Yoga to Stretch and Strengthen Whole Body
sakal
हात-पायांवर येऊन hips वर उचला. हॅमस्ट्रिंग्स, खांदे आणि पाठ पूर्णपणे stretch होते.
10-Minute Yoga to Stretch and Strengthen Whole Body
sakal
उभे राहून पुढे वाका, नंतर अर्धवट वर उचला. यामुळे spine alignment सुधारतो आणि ताण कमी होतो.
10-Minute Yoga to Stretch and Strengthen Whole Body
sakal
प्लँकपासून हळूच खाली येऊन Cobra Pose करा. हे core आणि upper body strength वाढवते.
10-Minute Yoga to Stretch and Strengthen Whole Body
sakal
खांदे मोकळे करण्यासाठी Thread the Needle, त्यानंतर Scorpion Dog आणि Low Lunge. हे hip flexors आणि shoulders साठी उत्तम आहे.
10-Minute Yoga to Stretch and Strengthen Whole Body
sakal
एका पायावर Half Splits करून hamstrings stretch करा आणि शेवटी शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करून practice संपवा
10-Minute Yoga to Stretch and Strengthen Whole Body
sakal
Neem-Karela Foot Therapy
sakal