Anushka Tapshalkar
आयुर्वेदात सगळ्याच आजारांवर काहीना काही उपाय आहेत. त्यातलायच एक म्हणजे थेरपी. सध्या कडुनिंब आणि कारल्याच्या मिश्रणातून तयार होणारी ही “Foot Therapy” सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Neem-Karela Foot Therapy
sakal
कडुनिंबाची पाने आणि कारल्याचे तुकडे एकत्र वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार केली जाते. ही पेस्ट एका परातीत पसरवून त्यावर पायाने चालण्याची प्रक्रिया केली जाते.
What is the Therapy
sakal
व्यक्ती साधारण 15–20 मिनिटे या पेस्टवर हळूहळू पावले टाकते किंवा उभी राहून तिला तुडवते, ज्यामुळे पायांच्या तळव्यांवर दाब निर्माण होतो.
Process
sakal
आयुर्वेदानुसार कडुनिंब आणि कारल्याचे घटक त्वचेद्वारे शोषले जाऊन शरीरात जातात, ज्यामुळे रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत होते असे मानले जाते.
Diabetes Control
Sakal
ही थेरपी शरीरातील उष्णता आणि साठलेले विषारी घटक कमी करण्यास मदत करते, त्यामुळे शरीर हलके आणि फ्रेश वाटते.
Natural Body Detox
कडुनिंबाच्या अँटी-बॅक्टेरियल गुणांमुळे त्वचेचे संसर्ग कमी होतात, तर पायांवरील दाबामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा कमी होतो.
Blood Circulation
sakal
थेरपी पूर्ण झाल्यानंतर पाय कोमट पाण्याने नीट स्वच्छ धुवावेत, जेणेकरून त्वचा स्वच्छ आणि आरामदायी राहील.
Wash Feet with Luke Warm Water