सकाळ डिजिटल टीम
नाशिकमध्ये फिरण्यासाठी आनेक सुंदर ठिकाणे आहेत.
नाशिकमध्ये फिरण्यासाठी निसर्गरम्या, सुंदर व अप्रतिम पर्यटनस्थळं कोणती आहेत तुम्हाला माहीत आहे का?
नाशिकमधील निसर्गरम्य आणि सुंदर पर्यटनस्थळे कोणती आहेत जाणून घ्या.
नाशिकमधील नाणे संग्रहालय हे एक खास ठिकाण आहे, जिथे नाण्यांचा आणि नोटांचा इतिहास आणि विविध प्रकारच्या नाण्यांचा संग्रह आहे.
पांडवलेणी लेणी किंवा त्रिरश्मी लेणी ही नाशिकच्या दक्षिणेला त्रिरश्मी टेकड्यांवर वसलेली प्राचीन दगडी लेणी आहेत.
दूधसागर धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून त्याची उंची ३१० मी (१०१७ फूट) आणि सरासरी रुंदी ३० मी आहे.
गोदावरी नदीच्या काठावर असलेले सुंदर नारायण मंदिर हे मंदिर स्थापत्य कलेचे सर्वात महत्त्वाचे आणि जिवंत उदाहरण आहे
सुला व्हाइनयार्ड्स (किंवा "सुला ") ही एक वाईनरी आणि द्राक्ष बाग आहे जी पश्चिम भारतातील नाशिक भागात, मुंबईच्या 180 किमी ईशान्येस आहे.
नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे.