१० संघ, ९ कॅप्टन! आयपीएल २०२५ तोंडावर तरी एका संघाचा निर्णय होईना; कारण...

Swadesh Ghanekar

अजिंक्य रहाणे

अनुभवी फलंदाज अजिंक्यकडे गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने कर्णधारपद सोपवले आहे

all team Captains in IPL 2025 | esakal

पॅट कमिन्स

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणार आहे.

Pat Cummins | esakal

श्रेयस अय्यर

पंजाब किंग्सने तगडी रक्कम मोजून ताफ्यात घेतलेल्या अय्यरकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे

all team Captains in IPL 2025 | esakal

हार्दिक पांड्या

मुंबई इंडियन्सने कर्णधारपदी हार्दिक पांड्याला कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे.

all team Captains in IPL 2025 | esakal

रिषभ पंत

आयपीएल इतिहासातील सर्वात महाग खेळाडू रिषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व करणार आहे

all team Captains in IPL 2025 | esakal

शुभमन गिल

गुजरात टायटन्सने नेतृ्त्व भारताच्या युवा सलामीवीराकडे कायम आहे.

all team Captains in IPL 2025 | esakal

संजू सॅमसन

राजस्थान रॉयल्सने यष्टिरक्षक-फलंदाजावरील विश्वास कायम ठेवला आहे.

all team Captains in IPL 2025 | esakal

रजत पाटीदार

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विराट कोहली संघात असताना रजन पाटीदारकडे नेतृत्व सोपवले आहे

RAJAT PATIDAR SALARY | esakal

ऋतुराज गायकवाड

चेन्नई सुपर किंग्स पुन्हा एकदा ऋतुराजच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी सज्ज आहे

all team Captains in IPL 2025 | esakal

दिल्ली कॅपिटल्स

रिषभला रिलीज केल्यानंतर कर्णधार कोण, या प्रश्नाचे उत्तर फ्रँचायझीला अद्याप सापडलेले नाही

all team Captains in IPL 2025 | esakal

रोहित नव्हे तर हा आहे टीम इंडियातील 'वजनदार' खेळाडू

Rohit sharma trolled | esakal
येथे क्लिक करा