Aarti Badade
जेवणानंतर लगेच बसण्याऐवजी २ ते ५ मिनिटे संथ गतीने चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
100 Steps After Meals
Sakal
जेवणानंतर हलके चालल्याने पचनसंस्थेच्या कार्याला चालना मिळू शकते आणि पोटातील जडपणा कमी होण्यास मदत होते.
100 Steps After Meals
Sakal
जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी चालल्याने पोटातील आम्ल अन्ननलिकेत येण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.
100 Steps After Meals
Sakal
जेवणानंतर काही मिनिटे चालल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.
100 Steps After Meals
Sakal
दररोज जेवणानंतर चालण्यामुळे शारीरिक हालचाल वाढते, मात्र केवळ शतपावलीने वजन कमी होईल असे नाही.
100 Steps After Meals
जेवणानंतर २ ते ५ मिनिटे किंवा साधारण १०० पावले संथ गतीने चाला आणि वेगाने चालणे किंवा धावणे टाळा.
100 Steps After Meals
Sakal
जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी शतपावलीची सवय लावा, कारण आरोग्यासाठी छोटी हालचालही फायदेशीर ठरू शकते.
100 Steps After Meals
Sakal
Golden Rules for Buying Gold
Sakal