Aarti Badade
सोन्याचे दागिने खरेदी करताना त्यावर BIS हॉलमार्क आणि ६ अंकी HUID नंबर असल्याची खात्री करा.
Golden Rules for Buying Gold
Sakal
BIS Care App मधील 'Verify HUID' पर्याय वापरून दागिन्याची शुद्धता, वजन आणि ज्वेलरची माहिती पडताळून पाहा.
Golden Rules for Buying Gold
Sakal
२४ कॅरेट सोनं प्रामुख्याने नाणी आणि बिस्किटांसाठी, २२ कॅरेट पारंपरिक दागिन्यांसाठी, तर १८ कॅरेट हिऱ्यांच्या दागिन्यांसाठी वापरलं जातं.
Golden Rules for Buying Gold
Sakal
खरेदी करण्यापूर्वी IBJA किंवा विश्वासार्ह स्रोतावरून २२ आणि २४ कॅरेट सोन्याचा ताजा दर तपासून घ्या.
Golden Rules for Buying Gold
Sakal
दागिन्यांमधील खडे किंवा मोत्यांचे वजन वजा करून सोन्याचे निव्वळ वजन तपासा आणि मेकिंग चार्जेसची माहिती घेऊनच खरेदी करा.
खरेदीच्या बिलावर सोन्याचे वजन, शुद्धता, प्रति ग्रॅम दर, मेकिंग चार्जेस, GST आणि HUID नंबर स्पष्ट नमूद असल्याची खात्री करा.
Golden Rules for Buying Gold
Sakal
भविष्यात सोनं विकताना किंवा एक्सचेंज करताना किती कपात होईल, याची माहिती आधीच घेऊन खरेदीचा निर्णय घ्या.
Golden Rules for Buying Gold
Sakal
Shivaji Maharaj Mavle Brave Warriors fort connections
Sakal