Anushka Tapshalkar
गव्हाच्या पीठात थोडी हळद आणि तूप घालून घट्ट गोळा बनवा. हा गोळा चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे सूक्ष्म केस आणि मृत त्वचा निघून जाते. आठवड्यातून दोन वेळा वापरा.
facial hair removal
२ चमचे बेसन, २ चमचे गुलाबपाणी आणि १ चमचा लिंबाचा रस एकत्र करून मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावा, वाळल्यावर बोटांनी चोळून काढा. आठवड्यातून चार वेळा केल्यास केसांची वाढ कमी होते.
facial hair removal
sakal
१ चमचा मध, २ चमचे साखर आणि १ चमचा पाणी एकत्र करून मायक्रोवेव्हमध्ये ३० सेकंद गरम करा. साखर वितळल्यावर पेस्ट चेहऱ्यावर लावा. वाळल्यावर हलक्या हाताने चोळून काढा. त्वचा मऊ व तजेलदार दिसते.
facial hair removal
बटाट्याचा रस, मूगडाळीचं पीठ, लिंबाचा रस आणि थोडं मध एकत्र करून फेसपॅक बनवा. चेहऱ्यावर लावा आणि पूर्ण वाळल्यावर चोळून काढा. आठवड्यातून दोनदा वापरल्यास अनावश्यक केस कमी दिसतात.
facial hair removal
sakal
पपईतील पपेन एन्झाइम केसांची वाढ कमी करण्यास मदत करते. थोडी हळद घालून चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ मसाज करा. नियमित वापर केल्यास चेहरा उजळतो आणि केसांची वाढ कमी होते.
facial hair removal
sakal
हे सर्व उपाय आजी-आजोबांच्या काळापासून वापरले जात आहेत. यामध्ये रसायनांचा वापर नसल्यामुळे त्वचेला हानी पोहोचत नाही आणि नैसर्गिक तेज टिकून राहते.
Ayurveda,health, wellness
या घरगुती उपायांनी चेहऱ्यावरील नको असलेले केस हळूहळू कमी होतात आणि त्वचा उजळ, मऊ आणि चमकदार होते. पार्लरला जाण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरी सौंदर्य मिळवा!
Natural Glow
sakal
Collagen Booster Homemade Drinks for Youthful, Radiant Skin
sakal