Anushka Tapshalkar
हाडांपासून बनवलेले बोन ब्रॉथ कोलेजन, अमिनो अॅसिड्स आणि मिनरल्सने भरलेले असते. रोज सेवन केल्याने त्वचेची लवचिकता टिकते आणि सुरकुत्या कमी होतात.
Bone Broth
sakal
लिंबू, संत्रं, मोसंबी यांसारखी फळं पाण्यात टाकून बनवा सिट्रस वॉटर. हे कोलेजन तयार होण्यासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन C पुरवते आणि त्वचा उजळ ठेवते.
Citrus Water
sakal
पालक, केळं, बेरीज आणि अवोकाडो वापरून बनवा ग्रीन स्मूदी. ही पेय त्वचेला आतून पोषण देऊन वृद्धत्वाची चिन्हं कमी करते.
Green Smoothie
sakal
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी यांसारख्या बेरीजमधील अँटिऑक्सिडंट्स कोलेजन वाढवतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात.
Berry Smoothie
sakal
हळद आणि काळीमिरी एकत्र करून तयार केलेले हळदीचे दूध त्वचेतील सूज कमी करते, कोलेजनची निर्मिती वाढवते आणि त्वचा निरोगी ठेवते.
Haldi Milk
नारळपाण्यातील इलेक्ट्रोलाइट्स आणि सायटोकिन्स त्वचेला चमक देतात आणि तिची लवचिकता कायम ठेवतात.
Coconut Water
sakal
ही ६ घरगुती पेये त्वचेला आतून पोषण देतात, कोलेजनची वाढ करतात आणि नैसर्गिकरित्या ‘युथफुल ग्लो’ टिकवतात.
Daily Consumption
sakal
Ragi Pancake
sakal