Vinod Dengale
शिर्डी आणि साई बाबांचं नातं अजरामर असून अहिल्यानगर जिल्हयातील हे ठिकाण साई बाबांमुळे पवित्र तीर्थस्थळांपैकी एक मानले जाते.
Rare Photos of Shirdi
सध्या 1980s चा ट्रेंड सुरू असताना 100 वर्षापूर्वीची साईबाबांची शिर्डीचे खरे फोटोज नक्की पाहा.
Shirdi old Image
Photo Courtesy_ Shri.Vinesh, Bangalore
100 वर्षांपूर्वी जवळपास 1919 सालचा हा समाधी मंदिरातील फोटो आहे.
Shirdi 100 Years Ago
saiamrithadhara.com
जुन्या काळात समाधी मंदिराचा बाहेरचा परिसर असा दिसत होता.
Sai Baba’s Shirdi
Courtesy_ Shri.Nandakumar Revannath Deshpande Nimonkar
सध्या ज्या भागात मंदिर आहे तो बुटी वाडा असा दिसायचा
Butti Wada
जुन्या काळात लेंडी बाग अशी दिसत होती.
Lendi Baug
1960 च्या दशकात समाधी मंदिराचा बाहेरचा भाग असा दिसायचा.
1960s Shirdi
Photo Courtesy:Shri.Nagaraj Anvekar
Rare Photo Shows What Shivaji Maharaj’s Birthplace Looked Like
eSakal