Vinod Dengale
सोशल मीडियावर सध्या 1980s ट्रेंड सुरू आहे. लोक AI ने बनवलेले आपले 1980s मधील फोटोज पोस्ट करत आहे.
1980s
sakal
पण या 1980s पेक्षा सरळ 100 वर्ष मागे जाऊन छ. शिवरायांच्या शिवनेरी किल्ल्याचा खरा फोटो तुम्ही पाहिलात का?
100 Years
पुण्यातील जुन्नर तालुक्यात असणारा शिवनेरी किल्ला हा इतिहास आणि शौर्याचा साक्षीदार आहे.
Shivneri Fort
eSakal
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म याच ठिकाणी झाल्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
Chh. Shivaji Maharaj
इ.स. सहाव्या शतकापासून अस्तित्वात असलेला शिवनेरी किल्ला महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे.
Shivneri
Esakal
1920 च्या दशकात म्हणजेच 100 वर्षांपूर्वीचा हाच तो ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे.
Shivneri Fort Old Photo
छायाचित्र : दुर्गेतिहास मित्र फेसबूक पेज
शिवनेरी किल्ल्याला भेट देणे हा इतिहास, साहस आणि निसर्गसौंदर्याचा अनोखा अनुभव आहे.
Shivneri Fort history
eSakal
See How Alandi Looked 100 Years Ago!
esakal