Vinod Dengale
नाशिकमधील त्र्यंबकेश्वर शिवमंदिर हे भारतातील बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचे तीर्थस्थान आहे.
Trimbakeshwar Jyotirlinga
eSakal
भगवान शंकराच्या कृपेने पावन झालेलं हे स्थळ हजारो भाविक आणि अध्यात्मप्रेमींसाठी श्रद्धेचं केंद्र आहे.
Shankar Mahadev
eSakal
ब्रम्हगिरी पर्वतात उभं असलेले हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर स्थापत्यशास्त्राच्या अप्रतिम कौशल्यासाठीही प्रसिद्ध आहे.
Nashik Trimbakeshwar
eSakal
ब्रह्मगिरी पर्वत हा गोदावरी नदीचा पवित्र उगमस्थळ असून, येथे जाणारा ट्रेक थरारक आणि मनमोहक आहे.
Rare Historic Photos
eSakal
100 वर्षांपूर्वीचा हा फोटो त्याकाळातील मंदिराचे मनमोहक दृश्य दाखवतो.
Trimbakeshwar Temple 100 Years Ago
eSakal
काळ्या दगडांत कोरलेली भव्य मंदिरे, नाजूक नक्षीकाम, आणि पुरातन स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा इथे पाहायला मिळतो.
Rare Vintage Photos Trimbakeshwar
eSakal
सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे
Trimbakeshwar Temple
eSakal
See What Sai Baba’s Shirdi Looked Like 100 Years Ago
eSakal