10 हजार रुपयांची SIP 10 वर्षे केली तर किती पैसे मिळतील?

संतोष कानडे

10 हजार रुपये

दर महिन्याला 10 हजार रुपयांची SIP केली तर 10 वर्षांत चांगला पैसा उभा राहू शकतो?

गुंतवणूक

10 वर्षांत तुमची एकूण निव्वळ गुंतवणूक 12 लाख रुपये होईल.

वार्षिक परतावा

12% सरासरी वार्षिक परतावा गृहीत धरल्यास ही रक्कम सुमारे 23.23 लाख रुपये होऊ शकते.

12 लाख रुपये

यामध्ये तुमचे 12 लाख रुपये मुद्दल आणि सुमारे 11.23 लाख रुपये अंदाजे नफा असेल.

20.48 लाख

जर सरासरी परतावा 10% राहिला तर रक्कम सुमारे 20.48 लाख रुपये होऊ शकते.

27.86 लाख

15% परतावा मिळाल्यास ती सुमारे 27.86 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

म्युच्युअल फंड

मात्र हे सर्व आकडे अंदाजे आहेत कारण म्युच्युअल फंडात निश्चित परतावा नाही.

परतावा

म्युच्युअल फंडातील परतावा बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असतो.

चक्रवाढ

SIP मध्ये दीर्घकाळ गुंतवणूक केल्याने चक्रवाढीचा फायदा मिळू शकतो, हे विशेष.

पैसा

त्यामुळे 10 हजार रुपयांची नियमित SIP 10 वर्षांत मोठा पैसा तयार करण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

वाघ माणसावर हल्ला करण्यापूर्वी कोणते संकेत देतो?

<strong>येथे क्लिक करा</strong>