Aarti Badade
निरोगी राहण्यासाठी रोज १० हजार पावले चालण्याचा नियम सर्वांसाठी बंधनकारक नसून कमी पावले चालूनही आरोग्याला फायदा होऊ शकतो.
walk
Sakal
WHO ने दररोज चालण्यासाठी पावलांची ठराविक संख्या दिलेली नाही, तर वयानुसार नियमित शारीरिक हालचाली करण्यावर भर दिला आहे.
walk
Sakal
या वयोगटातील मुलांनी दररोज किमान ६० मिनिटे खेळ, धावणे, सायकलिंग यांसारख्या मध्यम ते तीव्र शारीरिक हालचाली कराव्यात.
walk
Sakal
या वयोगटातील व्यक्ती दररोज ७ हजार ते १० हजार पावलांचे लक्ष्य ठेवू शकतात, मात्र सुरुवात स्वतःच्या क्षमतेनुसार करावी.
walk
Sakal
या वयोगटातील व्यक्तींनी फिटनेस आणि शारीरिक क्षमतेनुसार ७ हजार ते १० हजार पावले चालण्याचे ध्येय ठेवावे आणि प्रमाण हळूहळू वाढवावे.
walk
६० ते ६९ वयोगटातील निरोगी व्यक्ती ६ हजार ते ८ हजार पावले चालू शकतात, तर ७० वर्षांनंतर स्वतःच्या क्षमतेनुसार चालण्यावर भर द्यावा.
walk
Sakal
दररोज ठराविक आकडा पूर्ण करण्यापेक्षा नियमित चालणे, सक्रिय राहणे आणि आपल्या आरोग्यानुसार व्यायामाचे प्रमाण ठरवणे अधिक महत्त्वाचे आहे.
walk
Sakal
Chanakya Niti Husband Wife Relationship
Sakal