11 जून 2026 राशीभविष्य! कोणाला धनलाभ तर कोणाला मिळणार यश?

Aarti Badade

मेष :

उत्साह व उमेद वाढेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

horoscope

|

Sakal

वृषभ :

खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

horoscope

|

Sakal

मिथुन :

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

horoscope

|

Sakal

कर्क :

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

horoscope

|

Sakal

सिंह :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. व्यवसायात वाढ होईल.

horoscope

|

sakal

कन्या :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

horoscope

|

Sakal

तुळ :

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

horoscope

|

Sakal

धनु :

संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

horoscope

|

Sakal

मकर :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

horoscope

|

Sakal

कुंभ :

एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

horoscope

|

Sakal

मीन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

horoscope

|

Sakal

खांदा सतत दुखतोय? 'या' 5 गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Shoulder Injury Symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा