Aarti Badade
जड वजन चुकीच्या पद्धतीने उचलणे, पाठीवर जड बॅग घालणे, अचानक झटका बसणे, जिममधील ताण किंवा चुकीच्या पद्धतीमुळे खांद्यावर ताण येतो.
Shoulder Injury Symptoms
Sakal
खांद्यावरील अतिताणामुळे रोटेटर कफ टिअर, टेंडोनायटिस, फ्रोजन शोल्डर, लिगामेंट दुखापत आणि स्नायू ताण यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.
Shoulder Injury Symptoms
Sakal
काही दिवस सतत वेदना होणे सामान्य नसून, हे लक्षण टेंडनला सूज येणे, स्नायू किंवा लिगामेंट दुखापतीचे संकेत असू शकते.
Shoulder Injury Symptoms
Sakal
केस विंचरताना किंवा कपडे घालताना हात वर उचलू न येणे, ही रोटेटर कफ दुखापत किंवा शोल्डर इम्पिंजमेंटची मुख्य लक्षणे आहेत.
Shoulder Injury Symptoms
Sakal
कोणतीही जड वस्तू उचलताना किंवा बॅग पाठीवर घेताना खांद्यामध्ये प्रचंड अशक्तपणा जाणवणे हे स्नायुबंधाचे नुकसान झाल्याचे लक्षण आहे.
Shoulder Injury Symptoms
Sakal
खांद्याभोवती सूज येणे किंवा हालचाल करताना खटखट असा क्लिकिंगचा आवाज येणे हे सांधा अस्थिर झाल्याचे किंवा कार्टिलेजच्या नुकसानीचे लक्षण आहे.
Shoulder Injury Symptoms
Sakal
रात्री झोपताना किंवा कोणत्याही एका कुशीवर पडल्यावर खांद्यातील वेदना तीव्र होत असल्यास, ते रोटेटर कफ समस्येचे संकेत असू शकतात.
Shoulder Injury Symptoms
Sakal
सुरुवातीला विश्रांती, बर्फाचा शेक आणि फिजिओथेरपीचा फायदा होतो; मात्र दुर्लक्ष केल्यास स्नायूंच्या गंभीर दुखापतीसाठी आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया लागू शकते.
Shoulder Injury Symptoms
Sakal
Alum or Fitkari Face Benefits for Under Eye circle
Sakal