World Cancer Day 2026: महिलांमध्ये सर्वाधिक आढळतात हे 11 कॅन्सरचे प्रकार

Anushka Tapshalkar

वर्ल्ड कॅन्सर डे 2026

महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारे 11 कॅन्सर प्रकार – लक्षणे ओळखा, तपासणी वेळेवर करा.

World Cancer Day 2026

|

sakal

स्तन कॅन्सर (Breast Cancer)

स्तनातील पेशी अनियंत्रित वाढतात; वय, लठ्ठपणा, मद्यपान व कौटुंबिक इतिहासामुळे धोका वाढतो. अनेकदा जोखीम घटक नसतानाही होऊ शकतो.

Breast Cancer

|

sakal

गर्भाशय मुख कॅन्सर (Cervical Cancer)

HPV संसर्गाशी थेट संबंध; HPV लस व नियमित तपासणीने मोठ्या प्रमाणात टाळता येतो. महिलांमध्ये चौथा सर्वाधिक कॅन्सर.

Cervical Cancer | sakal

अंडाशयाचा कॅन्सर (Ovarian Cancer)

कारण स्पष्ट नाही; BRCA1/BRCA2 जनुक, कुटुंबातील इतिहासामुळे धोका. पोट फुगणे, पेल्विक वेदना, वारंवार लघवी ही लक्षणे.

Ovarian Cancer

|

sakal

एंडोमेट्रियल कॅन्सर (Endometrial Cancer)

गर्भाशयाच्या आतल्या आवरणात सुरू होतो; रजोनिवृत्तीनंतर जास्त. असामान्य योनीस्त्राव हे महत्त्वाचे लक्षण.

Endometrial Cancer

|

sakal

कोलोरेक्टल कॅन्सर (Colorectal Cancer)

५० वर्षांनंतर धोका वाढतो; शौचेत रक्त, पोटाच्या सवयी बदलणे. जगातील तिसरा सर्वाधिक कॅन्सर.

Colorectal Cancer

|

sakal

फुफ्फुसांचा कॅन्सर (Lung Cancer)

दीर्घकाळ खोकला, छातीत दुखणे, धाप लागणे. धूम्रपानामुळे 85% रुग्ण; लवकर तपासणी जीव वाचवू शकते.

Lung Cancer

|

sakal

यकृत कॅन्सर (Liver Cancer)

हिपॅटायटिस B/C, मद्यपान, फॅटी लिव्हरशी संबंधित. महिलांमध्ये नववा सर्वाधिक कॅन्सर.

Liver Cancer

|

sakal

तोंडाचा कॅन्सर (Oral Cancer)

तंबाखू, मद्य, सुपारी यामुळे धोका; न बरे होणाऱ्या जखमा, अल्सर ही लक्षणे.

Oral Cancer

|

sakal

पोटाचा कॅन्सर (Stomach Cancer)

खराब आहार, धूम्रपान, H. pylori संसर्ग कारणीभूत. अपचन, वजन घटणे, पोटदुखी जाणवते.

Stomach Cancer

|

sakal

मूत्रपिंड कॅन्सर (Kidney Cancer)

लघवीत रक्त, पाठदुखी; सुरुवातीला लक्षणे नसतात. अनेकदा तपासणीत योगायोगाने आढळतो.

Kidney Cancer

|

sakal

त्वचा कॅन्सर (Skin Cancer)

नवीन गाठी, न बऱ्या होणाऱ्या जखमा, रंग बदल. 50 वर्षांखाली महिलांमध्ये अधिक; सूर्यप्रकाश हा मोठा धोका.

Skin Cancer

|

sakal

National Cancer Awareness Day 2025: ‘ऑरेंज स्किन साइन’ म्हणजे काय? जाणून घ्या ब्रेस्ट कॅन्सरची 'ही' ५ लक्षणं

Breast Cancer Symptoms

|

sakal

आणखी वाचा