125 वर्षांपूर्वी मराठी महिलांचा लूक कसा होता? पाहा दुर्मिळ फोटो

Vinod Dengale

125 वर्ष

आजपासून 125 वर्ष मागे म्हणजे 1900 च्या आसपास महाराष्ट्रातील महिलांची वेशभूषा आजपेक्षा खूप वेगळी होती.

Old Photo - Pintrest

|

Pintrest

दागिने

त्या काळातील महिलांच्या वेशभूषेत दागिने आणि पारंपरिक पेहरावाची झलक पाहायला मिळते.

ornaments - Wikimedia Commons

|

Wikimedia Commons

साडी

महाराष्ट्रातील पारंपरिक वेशभूषेत नऊवारी साडीला विशेष स्थान त्या काळात असल्याचे फोटोत दिसते.

Saree - The Royal Archives, UK

|

The Royal Archives, UK

खासियत

त्यावेळची नऊवारी साडी नेसण्याची पद्धत आणि पदराची रचना याची एक वेगळी खासियत होती.

Speciality - old indian photos

|

old indian photos

पेहराव

त्याकाळात मराठी महिलांच्या पेहरावात नाकात नथ आणि बाकी दागिने पाहायला मिळतात.

Look - The Royal Collection Trust, UK

|

The Royal Collection Trust, UK

स्टुडिओ

त्यावेळी काही मराठी महिला स्टुडिओमध्ये जाऊन देखील फोटो शूट करत होत्या त्यातही वेशभूषा दिसून येते.

Studio - Indian Reunification Association's Post

|

Indian Reunification Association's Post

150 वर्षांपूर्वी पुण्यातील पोस्टमन कसे दिसायचे? पाहा सुंदर व्हिंटेज फोटो

Pune 150 Years Ago: How Did Postmen Look?

|

Old Indain Photos

हेही वाचा