Vinod Dengale
आज-काल आपण जे पोस्ट ऑफिस आणि आपल्याला पोस्टाच पत्र द्यायला येणारा पोस्टमन बघतो तो आधी खूप वेगळा होता.
Today Post Office
Justdial
आधुनिक पुण्यापेक्षा 150 वर्षांपूर्वीचं पुणं ज्याला पूर्ण पूना म्हटलं जायचे ते पूर्णपणे वेगळं होतं.
Pune 150 years back
त्या काळातील जीवनशैलीची झलक जुन्या छायाचित्रे आणि पोस्टकार्डमधून पाहायला मिळते.
Old Photos
esakal
पोस्टमनचा हा व्हिंटेज फोटो त्या काळातील पोस्टमन कसा होता हे सांगतो.
Postman
Private Collectors Collection, Pune
त्यांचा पोशाख आणि एकूण व्यक्तिमत्त्व त्या काळातील टपाल व्यवस्थेची आठवण करून देते.
dressing
India Historical Moments'
मोबाइल, इंटरनेट किंवा ई-मेल नसलेल्या त्या काळात देशभारत टपाल सेवाच महत्त्वाची होती. त्यामुळे पोस्टमनची भूमिका खूप महत्त्वाची होती.
Postman role
The Indian Postaman
त्या काळातील पोस्ट ऑफिसदेखील या फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे सुंदर दिसायचे.
Old Post Office
old indian photos
Climbing Two Stairs at a Time: Is It Really Better for Your Body?
eSakal