१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आत्तापर्यंत करियरमध्ये किती सिक्स मारले? थक्क करणारे आकडे

Pranali Kodre

कर्णधार वैभव सूर्यवंशी

वैभव सूर्यवंशी सध्या १९ वर्षांखालील भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेत नेतृत्व करत आहे.

Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Stats

|

Sakal

१९ वर्षांखालील भारतीय संघाचा विजय

या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ५ जानेवारीला भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ८ विकेट्सने विजय मिळवला.

U19 Team India

|

Sakal

कारकिर्दीतील षटकार

दरम्यान, १४ वर्षांच्या वैभवकडे मोठे फटके खेळण्याची शैली असून त्याने आत्तापर्यंत अनेकदा त्याची ही ताकद दाखावली आहे. वैभवने त्याच्या कारकि‍र्दीत १०० हून अधिक षटकार आत्तापर्यंत मारले आहेत.

Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Stats

|

Sakal

प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मधील षटकार

त्याने बिहारकडून वरिष्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ८ सामन्यांत ६ षटकार मारले आहे, तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये ८ सामन्यांत २३ षटकार मारले आहेत.

Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Stats

|

Sakal

टी२० मधील षटकार

वैभवने १८ टी२० सामने खेळताना ६२ षटकार मारले आहेत, यात राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल खेळतानाच्या ७ सामन्यांतील २४ षटकारांचाही समावेश आहे.

Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Stats

|

Sakal

१९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये षटकारांचा विश्वविक्रम

त्याने १९ वर्षांखालील कसोटी क्रिकेटमध्ये ६ सामन्यांत सर्वाधिक १६ षटकार मारले आहेत, तसेच १९ वर्षांखालील वनडे क्रिकेटमध्येही १७ सामन्यांत सर्वाधिक ७० षटकार मारले आहेत.

Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Stats

|

Sakal

स्फोटक फलंदाजी

त्याच्या या आकड्यांवरून तो किती स्फोटक फलंदाजी करू शकतो, हे लक्षात येते.

(महत्त्वाचे: सर्व आकडेवारी ५ जानेवारी २०२६ पर्यंत.)

Vaibhav Suryavanshi’s Six-Hitting Stats

|

Sakal

रोहित शर्माने २०२५ मध्ये केले 'हे' ७ मोठे विक्रम

Rohit Sharma

|

Sakal

येथे क्लिक करा