Saisimran Ghashi
साखरेचा चहा तर आपण नेहमीच पितो, पण गुळाचा चहा प्यायल्यास शरीराला चक्क 15 फायदे मिळतात
Nutritional benefits of Jaggery Tea
esakal
जेवणानंतर गुळाचा चहा प्यायल्याने पाचक एन्झाईम्स सक्रिय होऊन अपचन आणि गॅसचा त्रास कमी होतो.
Better Digestion
esakal
यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले लोह शरीरात हिमोग्लोबिन वाढवून रक्ताची कमतरता दूर करते.
Prevents Anemia
esakal
गुळातील अँटीऑक्सिडंट्स आणि झिंक शरीराला हंगामी आजार आणि जंतू संसर्गापासून वाचवतात.
Immunity Booster
esakal
हा चहा श्वसनमार्ग स्वच्छ करतो आणि प्रदूषणामुळे फुफ्फुसात जमा होणारे घातक कण बाहेर काढतो.
Respiratory Detox
esakal
साखरेला गुळाचा पर्याय दिल्याने शरीराचा मेटाबॉलिज्म रेट वाढतो आणि वजन नियंत्रणात राहते.
Weight Management
esakal
महिलांना मासिक पाळी दरम्यान येणारी सूज आणि पोटदुखी कमी करण्यासाठी हा चहा गुणकारी आहे.
Cramps Relief
esakal
गुळामध्ये आल्याचा वापर करून चहा प्यायल्याने सांधेदुखी आणि हाडांची सूज कमी होते.
Joint Pain Remedy
esakal
गुळातील कर्बोदके शरीराला एक ताजेपण आणि ऊर्जा देतात.
Natural Energy in jaggery tea
esakal
हा चहा यकृत आणि रक्तामधील विषारी घटक बाहेर टाकून त्वचा चमकदार बनवतो.
Body Detoxification
esakal
गुळाचा चहा साखरेपेक्षा चांगला असला तरी त्यात कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांनी जो कमी प्रमाणात प्यावा
who should avoid jaggery tea
esakal
विशेषतः मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचे मर्यादित सेवन करावे.
Diabetes and jaggery tea
esakal
how to increase hemoglobin in one week
esakal