Saisimran Ghashi
आपण अनेकदा रक्तदान करण्याचा विचार करतो पण HB कमी असल्यास ते करता येत नाही
low hemoglobin signs
esakal
आज आम्ही तुम्हाला एका आठवड्यात वाढवनारे पदार्थ सांगणार आहोत
hemoglobin increasing foods
esakal
रोज सकाळी भिजवलेले खजूर आणि काळे मणुके खाल्ल्याने शरीराला भरपूर लोह मिळते आणि रक्त झपाट्याने वाढते.
dates and raisins health benefits
esakal
बीट आणि गाजराचा ताजा रस प्यायल्याने लाल रक्तपेशी वेगाने वाढतात आणि चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
beet and carrot juice health benefits
esakal
गूळ आणि भाजलेले चणे एकत्र खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता एका आठवड्यात भरून निघण्यास मदत होते.
jaggery and Roasted Chickpeas health benefits
esakal
पालक आणि मेथीमध्ये फॉलिक ऍसिड आणि लोह भरपूर असते, जे नवीन रक्त तयार करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
green leafy vegetables health benefits
esakal
डाळिंबामध्ये लोह, कॅल्शियम आणि फायबर असते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा त्वरित दूर होतो.
pomegranate health benefits
esakal
संत्री, लिंबू किंवा आवळा खाल्ल्याने आहारात असलेले लोह शरीर सहजपणे शोषून घेऊ शकते.
vitamin c fruits health benefits
esakal
भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि लोह मोठ्या प्रमाणात असते, जे रक्ताची पातळी वाढवण्यास मदत करते.
Pumpkin seeds health benefits
esakal
High Satiety Value
esakal