आजचे राशीभविष्य १५ जुलै २०२६! कोणासाठी धनलाभ, कोणासाठी आरोग्याची काळजी?

Aarti Badade

मेष :

प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील.

Horoscope

|

Sakal

वृषभ :

काही कामे धाडसाने पार पाडाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

Horoscope

|

Sakal

मिथुन :

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Horoscope

|

Sakal

कर्क :

मन आनंदी व आशावादी राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

Horoscope

|

Sakal

सिंह :

काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

Horoscope

|

Sakal

कन्या :

मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

Horoscope

|

Sakal

तुळ :

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

Horoscope

|

Sakal

वृश्‍चिक :

एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. उत्साह व उमेद वाढेल.

Horoscope

|

Sakal

धनु :

खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

Horoscope

|

Sakal

मकर :

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

Horoscope

|

Sakal

कुंभ :

काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

Horoscope

|

Sakal

मीन :

संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

Horoscope

|

Sakal

ज्वारी की नाचणी? आरोग्यासाठी कोणते धान्य ठरते अधिक फायदेशीर?

Jowar or Ragi health benefits

|

Sakal

येथे क्लिक करा